क्राइम

Crime News : बाजारात मोकाट फिरणाऱ्या नराधमाला तिनं अखेर ओळखलंच; आठ वर्षीय चिमुरडीमुळे आरोपी जाळ्यात

पीडित चिमुरडी ही पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी असून ती तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आजीसोबत राहते. आजीसोबत बाजारात सामान घेण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या चिमुरडीने मुलीने शेजारच्या तरुणाला पाहताच जोरजोरात किंचाळायला सुरुवात केली. घाबरलेल्या आजीने विचारले असता तिने सांगितले की या काकांनी तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केलं आहे. तरुणाही त्या मुलीला पाहताचपळू लागला. तेव्हा ती मुलगी जोरात ओरडली… त्याला […]

क्राइम

Mumbai Crime: 18 वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

Crime: १ नोव्हेंबरला तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. तिला बेवसीरिजच्या ऑडिशनसाठी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बोलावण्यात आले. २ नोव्‍हेंबरला ती तेथे गेली होती. Nalasopara: सिनेमा, मालिकेत कामाचे प्रलोभन दाखवून ऑडिशनच्या नावाखाली १८ वर्षीय तरुणीचे अश्‍लील फोटो, व्‍हिडीओ बनवून ते वेबसाईटवर व्‍हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]

क्राइम

Mumbai Crime News : लसूण चोरीच्या संशयावरून बोरिवलीत तरुणाची हत्या, दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. मुंबई : लसूण चोरीच्या संशयावरून बोरिवलीत तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच महिन्यांपासून लसूण चोरी करत असल्याचा रागातून ४६ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. पंकज मंडल असे या मृत तरुणाचे नाव आहे. बोरिवलीच्या एम के भाजीमार्केटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी घनश्याम खाकरोडिया या लसून विक्रेत्याला […]

क्राइम

Solapur Crime News : पोलिसांत तक्रार दिल्याने सहाजणांची एकास मारहाण

पत्नीसह सासूने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून जावयासह सहाजणांनी एकास मारहाण केली Solapur News : पत्नीसह सासूने पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून जावयासह सहाजणांनी एकास मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. तसेच त्यांचे मोबाईल फोडून एक तोळा सोन्याची अंगठी चोरुन नेली. सोमवारी (ता. ११) दुपारी साडेतीनच्या सुमारास पुणे नाका परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी त्या सहाजणांविरुद्ध फौजदार चावडी […]

क्राइम

Winter Session Nagpur 2023 : राज्यात वाढताहेत ज्येष्ठांसंदर्भात गुन्हे; ‘क्राइम इन इंडिया’चा अहवाल

नागपुरात ७३ टक्के गुन्ह्यांचा समावेश Winter Session Nagpur 2023 : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र असुरक्षित होत चालला असून, ज्येष्ठांच्या संदर्भात देशात सर्वाधिक गुन्हे राज्यात घडत आहेत. शहरांचा विचार केल्यास देशात ज्येष्ठांबाबतचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०२२ मध्ये २८ हजार ४५४ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात पाच हजार ११० गुन्हे दाखल झाले. राज्यात […]

क्राइम

Jalna News : असुरक्षिततेची वाढतेय भावना

शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहे. जालना : उद्योग आणि व्यापाराचे केंद्र असलेल्या जालना शहरात चोऱ्या, वाटमाऱ्या, दरोडे या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. गुन्हे घडल्यानंतर चोरट्यांच्या शोधात पोलिसांची नेहमीच धावपळ होते. मात्र, गुन्हा घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही अपेक्षित असते. त्यासाठी बाजारपेठेसह शहरातील गस्त आणि रात्रीचे कोम्बिग […]

क्राइम

Pimpri Crime: जुन्या भांडणाच्या रागातून घराची तोडफोड

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाच्या नातेवाईकाने घरात घुसून तोडफोड केली. तसेच घरातून 50 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना 14 नोव्हेंबर रोजी रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान ताम्हणेवस्ती, चिखली येथे घडली होती. या प्रकरणी बापूराव यशवंत ठोंबरे (वय 67, रा. ताम्हणेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहादान बाळू महान (वय […]

क्राइम

आंतरराष्ट्रीय गँगस्टर अन् पोलिसांमध्ये गोळीबाराचा फिल्मी स्टाईल थरार, गायिकेच्या हत्येचा रचला होता कट

दिल्ली क्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय दहशतवादीचे दोन शार्पशूटर, गँगस्टर अर्शदीप सिंग डाला राजप्रीत सिंग उर्फ राजा उर्फ बॉम्ब आणि वीरेंद्र सिंग उर्फ विम्मी यांना अक्षरधाम मंदिर, मयूर विहारच्या मुख्य रस्त्यावरून गोळीबार केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अटक केली. दोन्ही गुन्हेगारांना अर्शदीपने एली मंगट नावाच्या गायिकेची हत्या करण्याचे काम दिले होते. ज्यासाठी त्याने ऑक्टोबर 2023 मध्ये भटिंडा येथे प्रयत्न […]

क्राइम

MP Crime News: धक्कादायक! वाळू माफीयाने सरकारी अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडले, अवैधरित्या सुरू होते वाळू उत्खनन

अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पसन्न सिंह ब्यौहारी (वय ४५) असे हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशीरा ते आपल्या अन्य तीन सरकाऱ्यांसह या ठिकाणी पाहणी […]

क्राइम

Delhi Crime news: भयंकर! भांडणानंतर बायकोनं नवऱ्याच्या कानाला घेतला चावा; तुकडाच पाडला

Crime News: दिल्लीत सुलतानपुरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने रागाच्या भरात पतीचा उजवा कान चावला. त्यात पतीला गंभीर दुखापत झाली आहे. दिल्लीतील सुलतानपुरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने रागाच्या भरात पतीच्या उजव्या कानाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. एका ४५ वर्षीय महिलेने रागाच्या […]