क्रिकेट

AUS vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानला आणखी दोन मोठे धक्के! ICC ने दंड ठोठावला अन्…

Australia vs Pakistan Test : पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ACC) सामन्यातील स्लो ओव्हर रेटसाठी पाकिस्तान संघावर कारवाई केली आहे. मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्याव्यतिरिक्त, ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​मधून दोन गुण देखील कापले आहेत. पर्थमध्ये पाकिस्तानला 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर […]

क्रिकेट

MS Dhoni Jersey No 7 : बीसीसीआयचा धोनीच्या जर्सी क्रमांक 7 बाबत मोठा निर्णय; खेळाडूंना दिली सुचना

MS Dhoni Jersey No 7 : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची जर्सी ही जगभरात प्रसिद्ध आहे. विविध क्षेत्रातील खेळाडूंनी क्रमांक 7 ची जर्सी प्रसिद्ध केल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमध्ये देखील या जर्सी क्रमांक 7 च्या भोवती एक दिग्गजत्वाचं वलय निर्माण केलं. आता बीसीसीआयने या जर्सी क्रमांक 7 बद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. धोनीचा जर्सी क्रमांक […]

क्रिकेट

Team India : टीम इंडियातून वगळल्यानंतर ‘हा’ क्रिकेटर गेला परदेशात! ‘या’ संघाशी केला करार

Cheteshwar Pujara : टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा 2024 च्या काऊंटी हंगामात ससेक्स संघासोबत खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियातून वगळण्यात आल्यानंतर त्याने काउंटी संघासोबत सलग तिसऱ्या वर्षी करार केला आहे. 26 डिसेंबरपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळणार आहे. कसोटी संघातून बाहेर गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये […]

क्रिकेट

Team India Squad U19 WC 24 : वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूकडे संघाची धूरा

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात ‘या’ 15 प्लेयर्सला मिळाली संधी Team India Squad announced for ICC Men U19 World Cup 2024 : आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2024 यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळला जाणार आहे. याआधी तो श्रीलंकेत होणार होता, परंतु आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त केले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला यजमानपद मिळाले. आता BCCI अंडर-19 वर्ल्ड कप 2024 […]

क्रिकेट

IND vs AUS T20 : सूर्यकुमारच्या विश्‍वासामुळे यश; अखेरच्या षटकातील यशानंतर अर्शदीपची कबुली

संघ व्यवस्थापन व कर्णधार सूर्यकुमार यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात विजयासाठी 10 धावांचे आव्हान होते. यावेळी हे षटक टाकण्यासाठी चेंडू अर्शदीप सिंगकडे देण्यात आला. पहिल्या तीन षटकात ३७ धावा लुटणाऱ्या अर्शदीपने या षटकात केवळ तीन धावा दिल्या आणि भारताला सहा धावांनी विजय मिळवून दिला. या पार्श्‍वभूमीवर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि […]

क्रिकेट

WI vs ENG 1st ODI : 325 धावा करून इंग्लंडचा पराभव! कॅरेबियन पॉवरसमोर इंग्लिश गोलंदाजांनी टेकले गुडघे

WI vs ENG 1st ODI : पहिल्या वनडेत वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव केला. शाई होपच्या नेतृत्वाखाली पाहुण्यांचा ३२५ धावांनी पराभव झाला. अँटिग्वा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 7 चेंडू आणि 4 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात कॅरेबियन पॉवरचा समावेश होता. शाई […]

क्रिकेट

T20 World Cup 2024 : ‘या’ आयोजक देशाने घेतली माघार; वर्ल्डकपला अवघे काही महिने राहिले असताना ICC ला बसला धक्का

T20 विश्वचषक 2024: ICC T20 विश्वचषक 4 जूनपासून वेस्ट इंडिज आणि USA मध्ये खेळवला जाईल. कॅरिबियन बेटावरील एका देशाने 30 जूनपर्यंत खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकाचे यजमानपद काढून घेतले आहे, जे काही महिने बाकी आहे. त्यामुळे आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे. डॉमिनिकाने ICC T20 विश्वचषक 2024 च्या यजमानपदावरून माघार घेतली आहे. डॉमिनिकाच्या सांस्कृतिक, युवा आणि क्रीडा विकास मंत्री […]

क्रिकेट

IND vs AUS 2nd T20I : लक्ष्य मोठं डोंगराएवढं! इशान-‘ऋतु’राज यशस्वी बरसला, रिंकूचा कडकडाट; ऑस्ट्रेलियाला २३६ धावांचं टार्गेट

IND vs AUS 2nd T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सामना तिरुवनंतपुरममध्ये सुरु आहे. या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी २० षटकात धावांचा वर्षाव केला. सामन्यात टीम इंडियाच्या ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी केली. टीम इंडियाने २० षटकात ऑस्ट्रेलियाला 236 धावांचं आव्हान दिलं […]

क्रिकेट

Hardik Pandya In MI: गुजरातच्या हार्दिकचे मुंबईत पुनरागमन! आगामी IPL हंगामात रोहित, बुमराहसोबत एकत्र खेळताना दिसणार

आयपीएल 2024 स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे.या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला सोडले आहे. तसेच तो आता मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. आगामी मोसमात तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.