उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यातही अनेक प्रकारचे अडथळे येत आहेत. आता बोगद्यावरही उभ्या खोदकामाला सुरुवात झाली असून ३० मीटरहून अधिक खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याच वेळी, 48 मीटरपासून ड्रिलिंग दरम्यान, बोगद्याच्या आत पाईपमध्ये अडकलेले ऑगर मशीन प्लाझ्मा कटरने कापून पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहे. आता […]
देश – विदेश
Marathi News Live Update: यमुना तिरी आदित्य ठाकरेंकडून महाआरती
यमुना तिरी आदित्य ठाकरेंकडून महाआरती शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात अनेक मंदिरांना भेटी दिल्या. मथुऱेचाही त्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी यमुना तिरी महाआरती देखील केली. यावेळी रश्मी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. राजधानी नवी दिल्लीतून आदित्य ठाकरे थोड्याच वेळात मथुरेकडे रवाना होणार आहेत.शिवसेना ठाकरे गटाच्या […]