देश - विदेश

पाच हजार हिरे, दोन किलो चांदी; हिऱ्याच्या व्यापाऱ्याने बनवलं खास ‘राम मंदिर थीम’ नेकलेस, पाहा Video

पुढील वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पुढील वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र याबद्दल चर्चा सुरू असताना गुजरातमधील सुरतमध्ये राहणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिराच्या थीमवर एक हिरे-चांदीचा डिझायनर नेकलेस तयार केला आहे. राम मंदिराच्या थीमवर बनवलेल्या या डिझायनर नेकलेसचा वापर […]

देश - विदेश

लालकृष्ण आडवाणी- मुरली मनोहर जोशी राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेसाठी येणार नाहीत; राम मंदिर ट्रस्टची माहिती

अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या आंदोलनातील अग्रणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार नाहीत. नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या आंदोलनातील अग्रणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे आरोग्य आणि वयामुळे […]

देश - विदेश

Tamil Nadu Rains Updates: तामिळनाडूत अवकाळी पावसाचा तांडव सुरू! 36 तासांपासून 800 प्रवासी अडकले, अनेक गाड्या रद्द

तामिळनाडूत आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद आहेत. हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील […]

देश - विदेश

Israel Hamas War: हमासला मोठा धक्का! इस्राइलला मिळाला ‘सर्वात मोठा बोगदा’, पहा व्हिडीओ

Israel Hamas War: हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे. हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे. लष्कराने याला हमासच्या नेटवर्कचा ‘सर्वात मोठा’ बोगदा म्हटले आहे. या चार किमीच्या बोगद्यातून वाहनांची ये-जाही शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचा […]

देश - विदेश

आरोपींना अराजकता माजवायची होती, विदेशी फंडिगचंही कनेक्शन… ; संसद घुसखोरी प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा

संसदेत घुसखोरी केल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. संसदेत घुसखोरी केल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेमागे ललित झा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हात असून त्यांना सरकारकडून […]

देश - विदेश

Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या सहाव्या आरोपीचीही ओळख पटली; जाणून घ्या कोण आहे ललित झा?

लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. मात्र, तो सध्या फरार आहे. या घटनेचा व्हिडिओ त्याने आपल्या सहकाऱ्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता लोकसभा सुरक्षा भंग प्रकरणातील सहाव्या व्यक्तीचीही ओळख पटली आहे. मात्र, तो सध्या फरार आहे. दुपारी एक ते दोनच्या दरम्यान त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सहकाऱ्याला व्हॉट्सअॅपवर पाठवला होता. हल्ल्यानंतर आरोपी ललित झा याने […]

देश - विदेश

Tejas Jet : नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत ‘तेजस’ विमाने, ‘HAL’च्या प्रमुखांची माहिती; व्यवहाराबाबत बोलणी सुरू

या विमानातील काही घटक ब्रिटनने पुरविले असल्याने अर्जेंटिनाशी विमानांचा खरेदी कसा करायचा, यासंदर्भात मार्ग शोधला जात आहे. स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी नायजेरिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना इच्छुक असल्याची माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी. बी. अनंतकृष्णन यांनी आज दिली. या देशांबरोबर यासंदर्भात बोलणी सुरू आहेत, असेही त्यांनी ‘पीटीआय’शी […]

देश - विदेश

Rajasthan Election: राजस्थानातही होणार दोन उपमुख्यमंत्री? पक्षामध्ये हालचालींना वेग

राजस्थान विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्रिपदावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या उच्चपदस्थांनी राजस्थानमधील अनेक बड्या नेत्यांना बोलावले आहे. अलवर जिल्ह्यातील तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार बाबा बालकनाथ यांना पहिले निमंत्रण देण्यात आले […]

देश - विदेश

“मी काल परत मंदिरात गेलो कारण…”; 41 मजुरांचे प्राण वाचवणारे आंतरराष्ट्रीय तज्ञ अर्नोल्ड डिक्स यांची भावनिक प्रतिक्रिया

उत्तरकाशी बोगदा बचाव: उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात काल १७ व्या दिवशी बचाव पथकाला मोठे यश मिळाले. तब्बल 400 तासांनंतर मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. साडेनऊच्या सुमारास सर्व ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सर्वप्रथम बोगद्यातून बाहेर आलेल्या सर्व मजुरांचे पुष्पहार घालून स्वागत केले. वैद्यकीय तपासणीनंतर […]

देश - विदेश

Hyderabad: तेलंगणामध्ये सत्ता आल्यास हैदराबादचं नाव बदलणार! भाजपच्या बड्या नेत्याचं आश्वासन

G Kishan Reddy on Hyderabad Rename:तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर केले जाईल, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला. रेड्डी म्हणाले, “ज्या प्रकारे बॉम्बे, मद्रास, कलकत्ताची नावे बदलण्यात आली, त्याचप्रमाणे हैदराबादचेही भाग्यनगर केले जाईल. हा हैदर कोण होता? तुम्ही कुठून आलात? आम्हाला अशा व्यक्तींच्या […]