देश - विदेश

Lee Jae Myung Video : दक्षिण कोरियात विरोधी पक्षनेत्यावर चाकूने हल्ला; माध्यमांसमोरच गळ्यावर केले वार; पाहा व्हिडीओ

दक्षिण कोरियामध्ये विरोधीपक्ष नेते ली जे-म्युंग यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या पक्षाची प्रेस कॉन्फ्रस सुरू असताना त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले.बुसान येथे ही पत्रकार परिषद सुरु होती. 2022 मध्ये राष्ट्रपती निवडणूक ते अगदी थोड्या फरकाने हारले होते. दरम्यान ली जे-म्युंग यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला जखम झाली आहे, तसेच हल्लेखोराला […]

देश - विदेश

‘…त्यांनाच फक्त बोलावण्यात आलंय’; राम मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

मुंबई– महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. तसेच निमंत्रण मिळण्याची शक्यता कमी आहे. अशात राम मंदिराचे प्रमुख पुजारी अचार्य सत्येंद्र दास यांनी मोठं वक्तव्य केलंय. २२ जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आले आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.(Ram Temple chief priest […]

देश - विदेश

Israel-Hamas War: भारतातील मुलं जल्लोष करतायत अन् तिकडे गाझामध्ये…. इस्राइल-हमास युद्धाबाबत काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

Priyanka Gandhi New Year Wish: 2023 च्या शेवटच्या दिवशी देशभरातील लोकांनी नवीन वर्ष 2024 चे स्वागत केले. यावेळी एकमेकांना अभिनंदनाचे संदेशही दिले जात आहेत. जगभरात नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे. जगभरात नववर्षाचा आंनद साजरा करत असतानाच एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पण, त्यांच्या संदेशात इस्राइल-हमास युद्धात गाझामध्ये मारल्या […]

देश - विदेश

Maldives: मालदीवच्या अध्यक्षांनी खरा रंग दाखवला! भारताला नाही तर चीनला दिली पसंती

नवी दिल्ली- नव्या अध्यक्षांच्या नेतृत्त्वात मालदीव भारतापासून दूर जात असल्याचं चित्र आहे. कारण नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद मुइझू विदेश दौरा करणार असून ते सर्वात आधी भारतात येत नसून चीनमध्ये जात आहेत. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे मालदीवचे परराष्ट्र धोरण चीनकडे झुकत असल्याचं दिसत आहे. ( Maldivian President Mohamed Muizzu is likely to be travelling to China […]

देश - विदेश

Corona virus: कोरोनामुळे चिंता वाढली! 9 महिन्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मृत्यू,’या’ राज्यात JN.1चे सर्वाधिक रुग्ण

भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत असल्याने बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. पश्चिम बंगालमध्ये नऊ महिन्यांहून अधिक कालावधीनंतर काल (गुरुवारी) कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाव्यतिरिक्त हा रुग्ण इतर अनेक आजारांनी ग्रस्त होता. अधिकाऱ्याने […]

देश - विदेश

Bus Accident : हावेरीत शैक्षणिक सहलीची बस उलटून 45 विद्यार्थी जखमी; चालकासह चौघांची प्रकृती गंभीर

बंगळूर : हावेरी जिल्ह्यातील सावनूर तालुक्यातील बेविनहळ्ळी क्रॉसजवळ मंगळवारी राज्य महामंडळाची (KSRTC) बस उलटल्याने शैक्षणिक सहलीला जाणारे ४५ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी चालकासह चौघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. लिंगसूर तालुक्यातील सज्जलगुड्डा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील ५३ विद्यार्थी आणि सहा शिक्षक महामंडळाची बस बुक करून शिग्गावी तालुक्यातील गोटगोडी येथील रॉक गार्डन […]

देश - विदेश

Advisory: दिल्लीत दुतावासाबाहेर स्फोटानंतर इस्राइली नागरिकांसाठी अ‍ॅडव्हायझरी जाहीर; जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : दिल्लीतील इस्राइलच्या दुतावासाबाहेर मंगळवारी झालेल्या स्फोटामुळं खळबळ उडाली होती. यानंतर भारतातील इस्राइली नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्राइल नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलनं नवी अॅडव्हाझरी लागू केली आहे.  अॅडव्हायझरीत काय म्हटलंय? भारतात राहणाऱ्या इस्राइली नागरिकांसाठी काढण्यात आलेल्या अॅडव्हायझरीत म्हटलं की, इस्राइली नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. यामध्ये मॉल्स, रेस्तराँ, हॉटेल-बार आणि मार्केटसारख्या ठिकाणांची न जाण्याचा सल्ला देण्यात आला […]

देश - विदेश

Bharat Nyay Yatra: आता ‘भारत न्याय यात्रा’! मणिपूर ते मुंबई सुरु होणार राहुल गांधींचा झंझावात

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर काढलेल्या भारत जोडो यात्रेनंतर आता याची दुसरी आवृत्ती ‘भारत न्याय यात्रा’ जानेवारीत सुरु होणार आहे. ही ६,००० किमी पायी यात्रा असणार आहे. पहिल्या यात्रेचा अनेक राज्यांतून प्रवास झाल्यानं राहुल गांधींना त्याचा चांगला राजकीय फायदाही झाला होता. या यात्रेमुळं कर्नाटकची सत्ता काँग्रेसला मिळाली […]

देश - विदेश

बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षाकडून स्वामी विवेकानंदांचा अपमान? तृणमूल आक्रमक, नेत्याकडून सारवासारव

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. नवी दिल्ली- पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. असे असले तरी मुजूमदार यांनी त्यांच्या […]

देश - विदेश

Year Ender 2023 : चांद्रयान-३ ते ‘चेस ग्रँडमास्टर’ कसे होतात; भारतीयांनी २०२३ मध्ये ‘हे’ टॉपिक्स केले सर्वाधिक सर्च

सरत्या वर्षाला निरोप देताना आज आपण 2023 मध्ये Google वर सर्वात जास्त ट्रेंडिंग विषय कोणते होते याबद्दल जाणून घेऊयात. Google Search Topic 2023 : वर्ष 2023 संपायला फक्त काही दिवस उरले आहेत. या वर्षातील बऱ्याच आठवणी आहेत ज्या तुमच्या सोबत राहतील. सरत्या वर्षाला निरोप देताना आज आपण 2023 मध्ये Google वर सर्वात जास्त ट्रेंडिंग विषय कोणते […]