Author: Vilas Khare
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेसाठी ‘वंचित’ची दुसरी यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला संधी?
मुंबई । Mumbai विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. त्याआधीच उमेदवार जाहीर करण्यात वंचित बहुजन आघाडीने ‘आघाडी’ घेतलेली दिसते. डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील पक्षाने मुंबईत पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या आणखी दहा जागांवर उमेदवारांची घोषणा केली. मलकापूर, बाळापूर, परभणी, संभाजीनगर मध्य, गंगापूर, कल्याण पश्चिम, […]
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभातून बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १ : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दरमहा पात्र महिलांना देण्यात येत आहे. या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. […]
आज, सोमवार, दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय : (भाग -१)
राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्याचा आज झालेल्या निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तसेच कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजूरी देण्यात आली. राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना मिळणाऱ्या १५ हजार रुपये इतक्या मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना […]
आयुष उपचार प्रणालीमुळे वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात जगात भारताला विशेष स्थान – केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव
मुंबई, दि. ३० : भारताचा वैद्यकीय पर्यटनाचा दृष्टीकोन केवळ शारीरिक उपचारांपुरता मर्यादित नाही, तर त्यात मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचाही समावेश आहे. आयुष प्रणालीमुळे भारताला जगभरातील वैद्यकीय पर्यटनाच्या क्षेत्रात एक विशेष स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे केले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, लवकरच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या […]