राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 22 जानेवारी 2024

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल. वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. कर्क : हितशत्रुंचा त्रास संभवतो. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कन्या : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे कामानिमित्त प्रवास […]

राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : (२१ जानेवारी २०२४ ते २७ जानेवारी २०२४)

स्पर्धात्मक पातळीवर यश मेष : पौर्णिमेचा सप्ताह सुवार्तांतून फास्ट ट्रॅकचाच राहील. भरणी नक्षत्राच्या तरुणांना विशिष्ट स्पर्धात्मक यश देणारा. ता. २३ ते २५ हे दिवस घरात तरुणांची कार्य ठरवणारं, अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचा गुरुपुष्यामृत योग रोजनिशीत किंवा फेसबुकवर हृद्य अशा प्रसंगांची नोंद करणारा ठरेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती नवस फेडतील. प्रवासात काळजी घ्यावी वृषभ : बुध-मंगळ युतियोगाच्या हाय व्होल्टेजमध्ये […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 21 जानेवारी 2024

मेष : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल. वृषभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त […]

देश - विदेश

China Landslide: चीनमध्ये मोठी दुर्घटना! भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली अडकले; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

चीनमधील युनान या डोंगराळ भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळावरून 200 जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. भूस्खलनात अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना चीनच्या दक्षिण-पश्चिम प्रांत युनानमध्ये घडली. युनानमधील लियांगसुई गावात आज […]

जॉब - एजुकेशन

MPSC Exam : दोनवेळा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात यश! बोरगावच्या पूजा वंजारी ‘एमपीएससी’त मुलींमध्ये प्रथम

इस्लामपूर : राज्य लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील पूजा अरुण वंजारी (Pooja Arun Vanjari) यांनी राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. लोकसेवा आयोगाच्या वतीने काल दुपारीच ही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. पूजा वंजारी यांचे उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पूजा वंजारी या मूळच्या बोरगाव (ता. वाळवा) […]

maharashtra News

घरजावई व्हायला तयार, फक्त स्थळ सुचवा! दौंडमधील मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात विवाहेच्छुकांकडून तडजोडीची तयारी

घर जावई होण्यास तरुणांची आणि घरजावई करून घेण्याची पालकांची आजही सहज अशी मानसिक तयारी नाही. परंतु, सद्यःस्थितीत लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने आणि मिळाल्या तर त्यांच्या अपेक्षांना विवाहेच्छुक उतरू शकत नसल्याने मुले आता तडजोडीला तयार होत आहेत. दौंड येथे झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात ‘मी घरजावई व्हायला तयार आहे, फक्त तुम्ही स्थळ सुचवा, अशी कळकळीची विनंती दौंड […]

शेयर बाजार

Share Market Opening: 3 दिवसांच्या प्रॉफिट बुकींगला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 600 अंकांची उसळी, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Opening Latest Update 19 January 2024: शुक्रवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. सेन्सेक्स 630 अंकांनी वाढून 71,800च्या वर व्यवहार करत आहेत. निफ्टीही 190 अंकांनी वाढून 21,650च्या जवळ पोहोचला आहे. बाजारात सर्वाधिक खरेदी आयटी, वित्तीय आणि मेटल क्षेत्रात होत आहे. टेक महिंद्रा निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत. तर निकालानंतर […]

ताज्या बातम्या

Air India: ज्या प्रवाशाला मिळाली खराब सीट, ते निघाले निवृत्त न्यायमूर्ती.. आता एअर इंडियाला द्यावी लागणार 23 लाखांची भरपाई!

निवृत्त न्यायमूर्ती राजेश चंद्र यांना विमान प्रवासादरम्यान खराब सीट दिल्याबद्दल राज्य ग्राहक आयोगाने एअर इंडियाला मोठा दंड ठोठावण्यात आलं आहे. राज्य ग्राहक आयोगाने एअर इंडियाला 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्तींना ४५ दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे. 14 जून 2022 रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राजेश चंद्रा आणि […]

जॉब - एजुकेशन

राज्यसेवा परीक्षेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पोरानं राज्यात पटकावला प्रथम क्रमांक; उपजिल्हाधिकारी पदाचं स्वप्न झालं पूर्ण

गारगोटी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) झालेल्या राज्यसेवा परीक्षेत (Civil Service Exam) भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले विनायक नंदकुमार पाटील (Vinayak Nandkumar Patil) राज्यात प्रथम आले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. ते उपजिल्हाधिकारी झाले आहेत. त्यांना ६२२ गुण मिळाले आहेत. त्यांच्या निवडीने मुदाळ (Mudal) गावच्या शिरपेचात मानाचा तुरा […]

मार्केट इन्टेलिजन्स

Post Office MIS : पोस्ट ऑफीसच्या ‘या’ स्कीमचे एक नाही अनेक फायदे…

Post Office MIS : नवं वर्ष नुकतंच सुरु झालंय आणि या 2024 मध्ये तुम्हाला चांगल्या योजनेत गुंतवणूक करायची असेल ज्यामध्ये तुमचे जमा केलेले पैसे सुरक्षित असतील आणि तुम्हाला नियमित उत्पन्नही मिळेल, तर ही बातमी वाचाच. पोस्ट ऑफीसची मासिक बचत योजना (Post Office Monthly Income Scheme 2024) तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या […]