वसमत – वसमत तालुक्यातील चोंढी स्टेशन रस्त्यावर झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. २४ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. राहुल गवळी (२८, रा. जूनूना, ता. वसमत) असे मयत तरुणाचे नांव असून गायरान जमीनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे बोलले […]
Author: Sheetal Ugale
Fighter Movie: हृतिक असं काय बोलला की अनिल कपूरांना अश्रू झाले अनावर, व्हिडीओ व्हायरल
Fighter Movie News: ‘फायटर’ सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. ‘फायटर’ उद्या २५ जानेवारीला रिलीज होतोय. अनेकांनी ‘फायटर’ची आगाऊ बुकींग केली आहे. त्यामुळे रिलीजआधीच ‘फायटर’ला चांगली कमाई कमावली आहे. ‘फायटर’चं प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. अशातच ‘फायटर’चा जो प्रमोशनल इव्हेंट झाला त्यात हृतिक च्या बोलण्याने अनिल कपूर यांच्या डोळ्यात पाणी आलं. ‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान संवाद साधताना हृतिक म्हणाला, […]
ICC Awards : न्यूझीलंडचा रचिन रविंद्र ठरला उगवता तारा! आयसीसी इमर्जिंग क्रिकेटपटूच्या पुरस्कावर उमटवला ठसा
ICC Awards : रचिन रविंद्रची आयसीसी पुरूष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्याने 2023 मध्ये अष्टपैलू म्हणून दमदार कामगिरी केली. त्याने वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये देखील न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या वर्षात 34.44 च्या सरासरीने 911 धावा केल्या आहेत तर 23 विकेट्स घेतल्या आहेत. रचिन रविंद्रने 2023 मध्ये 41 वनडे […]
Loksabha Election 2024 : राज्यातील १५० गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये होणार लोकसभेचं मतदान; ‘हे’ आहे कारण
पुणेः फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. एका बाजूला एनडीए तर दुसऱ्या बाजूला सर्व भाजप विरोधकांनी तयार केलेली इंडिया आघाडी, अशी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक महत्त्वाची बातमी असून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता मतदान केंद्र असणार आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहरी भागांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये […]
Gyanvapi Row: ज्ञानवापी प्रकरणात न्यायालयाचा निर्णय, दोन्ही पक्षकारांना ASI अहवाल सादर करण्याचे आदेश
Gyanvapi Row: ज्ञानवापी प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. पुरातत्व सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही बाजूंना उपलब्ध करून द्यावा, असा आदेश कोर्टाने दिला आहे. सर्वेक्षणाचा अभ्यास अहवाल सार्वजनिक करू नये, असा अर्ज मुस्लिम पक्षाने दिला होता. १८ डिसेंबर रोजी एएसआयने अभ्यास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. सर्वेक्षणाचा पाहणीचा अभ्यास अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर केला होता. एएसआयने चार […]
Rajinikanth Reaction On Ram Mandir : ‘तुम्हाला सगळीकडेच राजकारण कसं दिसतं’? रजनीकांत यांनी राम मंदिराबाबत मोठी प्रतिक्रिया!
Rajinikanth On Ram Temple : अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींचे फोटो व्हायरल झाले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट्ट, रजनीकांत, रणबीर कपूर, कतरिना कैफ यांनी फोटो पोस्ट केले होते. साऊथचे थलायवा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या रजनीकांत यांचा फोटो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर आता रजनीकांत हे […]
IND vs ENG 1st Test : ब्रिटीश नागरिकांना… शोएब बशिरसाठी पंतप्रधान ऋषी सुनक मैदानात
IND vs ENG 1st Test Rishi Sunak : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशिरच्या व्हिसाबाबत गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानी मूळ असणाऱ्या शोएब बशिरची इंग्लंड संघात रिप्लेसमेंट म्हणून निवड झाली. मात्र हैदराबाद येथील पहिल्या कसोटीपूर्वी 20 वर्षाच्या बशिरला व्हिसा बाबत निर्माण झालेली अडचण सोडवण्यासाठी मायदेशात परतावे लागले. तो अबू धाबीतून भारतात दाखल […]
Rohit Pawar : ”रोहित पवार बाहेर येत नाहीत तोपर्यंत इथून जाणार नाही”, सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका
Supriya Sule on Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात असून बारामती Agro प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. मागील पाच तासांपासून रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे शेजारीच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस […]
Black Grapes Benefits : …म्हणून महाग असतात काळी द्राक्षं, फायदे वाचाल तर चक्रावून जाल!
आपल्यापैकी बहुतेकांना द्राक्षे खायला आवडतात, बाजारात गेल्यावर काळ्या द्राक्षाची किंमत हिरव्या द्राक्षांपेक्षा थोडी जास्त असते, त्याची चवही थोडी वेगळी असते, पण ही द्राक्ष महाग का आहेत. काळ्या द्राक्षांमध्ये असे काय आहे ज्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात ते आम्ही तुम्हाला सांगतो. काळी द्राक्षे का महाग आहेत? काळ्या द्राक्षाचा भाव हिरव्या द्राक्षांपेक्षा जास्त असण्याची अनेक कारणे […]
Mira Road Incident: मीरा रोड परिसरात रात्री दोन गटात वाद! पाच जणांना अटक
मुंबईतल्या मीरा रोड परिसरात रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे. (Mumabai Mira Road Incident dispute between two groups at night Five people were arrested) पोलीस […]