विज्ञान तंत्रज्ञान

WhatsApp New Update : आता इतर अ‍ॅप्समधूनही करता येणार व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज; लाँच होणार नवीन फीचर

WhatsApp Third Party Chat Feature : जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. आपल्या अब्जावधी यूजर्सचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी मेटा कंपनी सातत्याने व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन अपडेट्स आणत असते. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडे देखील व्हॉट्सअ‍ॅप असणं गरजेचं होतं. मात्र आता इतर कोणत्याही अ‍ॅपवरुन व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना मेसेज करता येणं शक्य होणार आहे. WABetainfo या वेबसाईटने […]

शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा घसरला; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening Latest Update 25 January 2024: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख बाजार निर्देशांक घसरणीसह उघडले. सध्या सेन्सेक्स 71000 आणि निफ्टी 21,400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बाजारात सर्वाधिक घसरण आयटी आणि फार्मा क्षेत्रात झाली. निफ्टीमध्ये टेक महिंद्रा 5%च्या घसरणीसह टॉप लूसर आहे. क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात, […]

ताज्या बातम्या

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर पहाटे ५ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूला असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अहमदनगरहून रायपूरकडे जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हल्सची बाजूच्या कंटेनरला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास चालकाला […]

maharashtra News

Maratha Morcha : मराठा वादळ मुंबईच्या दिशेने! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांचा करा वापर

खालापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जराणे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील लाखो मराठी कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह ते गुरुवारी (ता. 25) खालापूर येथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाणार आहेत. बुधवारी लोणावळा येथे मुक्काम केल्यानंतर गुरुवारी सकाळी वळवण येथून रिक्षा मैदानातून मार्गस्थ होणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार […]

ताज्या बातम्या

Budget 2024: केंद्र सरकार अन्न अनुदानासाठी 2.2 ट्रिलियन तरतूद करण्याची शक्यता; कोणाला होणार फायदा?

Budget 2024: केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. सर्वांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे. 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात केंद्र सरकार अन्न अनुदानासाठी सुमारे 2.2 ट्रिलियनची तरतूद करण्याची शक्यता आहे. ही तरतूद चालू आर्थिक वर्षाच्या खर्चापेक्षा 10% जास्त आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 2023-24 साठी अनुदान वाटप 1.97 ट्रिलियन […]

maharashtra News

Maratha Reservation Survey: मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल! पहिली पास अधिकारी आला सर्वेक्षणासाठी अन्…

मराठा समाजाच्या सर्वेक्षणावेळचा सावळा गोंधळ समोर आला आहे. अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. टिव्ही रिपोर्टनुसार या व्हिडीओमध्ये मराठा युवकांनी सर्वेक्षण न करता येणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ शुट करून व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील व्यक्ती हा सर्वेक्षण करणारा आहे मात्र, त्याला मोबाईल आणि सर्वेक्षणाचे अॅप वापरता येत नाही […]

maharashtra News

Sharad Mohol Case: शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणेला न्यायालयीन कोठडी; मुख्य सुत्रधार अद्याप फरार

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे; तर या गुन्ह्याचा सूत्रधार गणेश मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शेलार आणि रामदास मारणे यांना बुधवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात आले होते. फरार गणेश मारणे आणि अटक आरोपी यांच्याकडे […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 25 जानेवारी 2024

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. व्यवसायात वाढ होईल. वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. […]

राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 24 जानेवारी 2024

मेष : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील. कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कन्या : राजकीय […]

विज्ञान तंत्रज्ञान

Weather App News: पुण्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने तयार केले हवामान ॲप; देशातील प्रत्येक गाव, अन् शहराचे तपासता येणार हवामान

Weather App News: पुण्यातील एका १३ वर्षीय विद्यार्थ्याने हवामान ॲप तयार केले आहे. देशातील कोणत्याही गाव आणि शहराचे हवामान या ॲपमध्ये तपासता येणार आहे. राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जातात मात्र परिस्थिती बदलत नाही. सुप्रीम कोर्टाने देखील वाढत्या प्रदुषणावर चिता […]