IND vs AUS 2nd T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सामना तिरुवनंतपुरममध्ये सुरु आहे. या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनी २० षटकात धावांचा वर्षाव केला. सामन्यात टीम इंडियाच्या ऋतुराज गायकवाड, ईशान किशन आणि यशस्वी जयस्वालने तुफान फटकेबाजी केली. टीम इंडियाने २० षटकात ऑस्ट्रेलियाला 236 धावांचं आव्हान दिलं […]
Author: Sheetal Ugale
Hardik Pandya In MI: गुजरातच्या हार्दिकचे मुंबईत पुनरागमन! आगामी IPL हंगामात रोहित, बुमराहसोबत एकत्र खेळताना दिसणार
आयपीएल 2024 स्पर्धेचे बिगुल वाजले आहे. या स्पर्धेचा लिलाव सोहळा 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे.या लिलावापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला सोडले आहे. तसेच तो आता मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. आगामी मोसमात तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडियावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Share Market: ६ दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ६३५ अंकानी उसळला, तर निफ्टी १९००० पार
शेअर बाजाराने तब्बल ६ दिवसांनंतर शुक्रवारी उसळी घेतली. आज दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सची ६३४.६५ अंकानी वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्स ६३७८२.८० वर बंद झाला. तर निफ्टी १९० अंकानी वाढल्यानंतर १९,०४७.२५ वर बंद झाला. शेअर बाजाराने सहाव्या दिवसानंतर उसळी घेतल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मीडिया वृत्तानुसार, आज शुक्रवारी BSEच्या सर्व सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. अॅक्सिस बँक, कोल […]
Share Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! लागू होणार नवे नियम, गुंतवणूकदारांना होणार अधिक फायदा
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात लवकरच मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल. जर तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी वाचाच लवकरच भारतात T+0 प्रणाली शेअर ट्रेडिंग लागू केली जाणार आहे. तसेच खरेदी आणि विक्रीचे पैसे देखील कामकाजाच्या दिवशीच केले जाणार आहे. हे बदल मार्च २०२४ […]
MP Crime News: धक्कादायक! वाळू माफीयाने सरकारी अधिकाऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडले, अवैधरित्या सुरू होते वाळू उत्खनन
अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्टर घालून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. पसन्न सिंह ब्यौहारी (वय ४५) असे हत्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री उशीरा ते आपल्या अन्य तीन सरकाऱ्यांसह या ठिकाणी पाहणी […]
Delhi Crime news: भयंकर! भांडणानंतर बायकोनं नवऱ्याच्या कानाला घेतला चावा; तुकडाच पाडला
Crime News: दिल्लीत सुलतानपुरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने रागाच्या भरात पतीचा उजवा कान चावला. त्यात पतीला गंभीर दुखापत झाली आहे. दिल्लीतील सुलतानपुरी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने रागाच्या भरात पतीच्या उजव्या कानाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे. एका ४५ वर्षीय महिलेने रागाच्या […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य 27 नोव्हेंबर 2023
मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील. वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. तूळ […]
Deepak Tijori : ‘माझीच संकल्पना चोरून…’, प्रसिद्ध फिल्ममेकर मोहित सूरीवर अभिनेता दीपक तिजोरीनं केला चोरीचा आरोप
दीपक तिजोरीचा मोहित सुरीवर आरोप महेश भट्ट : प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरी हा एक सेलिब्रिटी आहे जो नेहमी आपल्या भडक शैलीमुळे चर्चेत असतो. ज्यांनी आमिर खानचा जो जिता वही सिकंदर पाहिला आहे त्यांना दीपक तिजोरी कोण हे सांगण्याची गरज नाही. आता दीपक एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. दीपक गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर […]
मातोश्री अभियांत्रिकी ला एन बी ए मानांकन
मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नाशिक च्या माहिती तंत्रज्ञान आणि विद्युत अभियांत्रिकी शाखेला नॅशनल अक्रिडिटेशन बोर्ड नवी दिल्ली चे मानंकन मिळाले आहे. एन बी ए ही देशातील शैक्षणिक गुणवत्ता दर्जा सुधारण्या साठी कार्यरत असून विविध निकषावर गुण देऊन शाखानिहाय गुणवत्ता ठरवली जाते. महाविद्यालयातील अध्यापन आणि अध्ययन पद्धती, मूलभूत सुविधा, प्लेसमेंट, शिक्षक, […]
मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर
मुंबई: मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे.लग्न म्हणलं की घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण दाटतं. पण गौरीच्या लग्नाचा विषय काढताच घरात एक गंभीर […]