Indian Economy : १९८० च्या दशकात इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर आणि अमेरिकेत रोनाल्ड रेगन यांनी ‘सप्लाय साईड अर्थशास्त्रा’चे धोरण आणले. नीरज हातेकर १९८० च्या दशकात इंग्लंडमध्ये मार्गारेट थॅचर आणि अमेरिकेत रोनाल्ड रेगन यांनी ‘सप्लाय साईड अर्थशास्त्रा’चे धोरण आणले. उद्योगांवर कर कमी करायचे, प्राप्तीकर कमी करायचा, कामगार कायदे शिथिल करायचे, सरकारने उद्योग व्यवसायातून अंग काढून घ्यायचे, खासगी […]
Author: Sheetal Ugale
Gopalratna Award : नाशिकच्या खैरनार यांना राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार
Animal Care : भारत सरकारतर्फे पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणारा ‘राष्ट्रीय गोपालरत्न’ पुरस्कार यंदा नाशिक येथील इंडिजिनस फार्मचे संचालक राहुल खैरनार यांना जाहीर झाला आहे. Nashik News : भारत सरकारतर्फे पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना देण्यात येणारा ‘राष्ट्रीय गोपालरत्न’ पुरस्कार यंदा नाशिक येथील इंडिजिनस फार्मचे संचालक राहुल खैरनार […]
Animal Management : जनावरांचे आहार, आरोग्य व्यवस्थापन
Animal Feed Management : हिवाळ्यात जनावरांना जास्त खाद्य देणे गरजेचे असते, त्यामुळे जनावरांची चयापचय क्रिया वाढते. शरीरात अधिक ऊर्जा उष्णता निर्माण होऊन शरीराचे तापमान नियमित ठेवले जाते. Animal Health Management : हिवाळ्यातील अति थंड वातावरणामध्ये जनावरांचे स्नायू आखडतात. त्यामुळे जनावरे लंगडतात तसेच त्यांची त्वचा खरबरीत होते. बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होते तर रवंथ प्रक्रिया मंदावते. […]
Maharashtra Rain : राज्यात थंडीत वाढ; पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल. Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन […]
Hailstorm Forecast : विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Pune News : उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. आज (ता. २७) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ […]
Maize Tur Market : मका, तुरीच्या किमतींत वाढ
फ्युचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २४ नोव्हेंबर २०२३ ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कापूस, हळद यांच्या किमतीत उतरता कल होता. मका, हरभरा, सोयाबीन व टोमॅटो यांच्या किमती वाढत आहेत. तूर व कांदा यांच्या किमती वाढत होत्या; पण त्या सध्या स्थिर आहेत. २४ नोव्हेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत. कापूस/कपाशी MCX मधील कापसाचे […]
Unseasonal Rain Maharashtra : अवकाळी पावसाने नाशिकमध्ये द्राक्षे, तर कोकणातील हापूसला बसला फटका
Rain In Maharashtra : राज्यातील अनेक भागात मागच्या चोवीस तासांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. दरम्यान सातारा, नाशिकसह कोकणात मात्र जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली. याचबरोबर पुढचे दोन दिवस उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत रविवारी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक […]
Almond Oil For Hair : केसांची वाढ खुंटलीये? घनदाट केसांसाठी बदामाच्या तेलाचा असा करा वापर, महिनाभरात फरक दिसेल
केसांच्या वाढीसाठी केसांना तेल लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलेली जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसांची वाढ खुंटण्याची समस्या अधिक प्रमाणात होताना दिसून येत आहे. केस पांढरे दिसणे, केसांची वाढ खुंटणे, केसगळती आणि अशा अनेक केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम अधिक […]
Winter Drink: हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून दूर राहण्यासाठी हे पेय नक्की प्या; रेसिपी पाहा
हिवाळा सुरू झाला असून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. हिवाळ्यात अनेक आजार होतात. या काळात सतत आळशीपणा जाणवतो. शरीराची हालचाल करण्यासाठी अनेक लोक कंटाळा करतात. शारिरीक हालचाल न केल्याने पचन समस्या वाढत आहेत. तसेच या वातावरणाच सर्दी, खोकला, घसा खवखवणे असे अनेक आजार होतात. सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे या समस्यांपासून काळजी घ्यायला हवी. […]
Wooden Furniture Care : घरातल्या लाकडी फर्निचरची अशी घ्या काळजी, वाळवीपासून राहिल दूर
घर सुंदर बनवण्यासाठी आपण नवीन प्रकारचे अनेक स्टायलिश गोष्टी आणतो. तसेच फर्निचर हे तुमचे घर अतिशय आकर्षक बनवण्याचे काम करते. बेडरूम असो, किचन असो किंवा लिव्हिंग एरिया फर्निचर हे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवते. फर्निचर ही रोज खरेदी करायची किंवा बदलायची गोष्ट नाही, त्यामुळे लोक अगदी महागडे फर्निचरही त्यांच्या आवडीनुसार विकत घेतात. अशा स्थितीत त्यांची अत्यंत […]