शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजारात निवडणुकीचा जल्लोष; निफ्टी पहिल्यांदाच 20500 च्या पुढे; अदानी शेअर्समध्ये मोठी वाढ

शेअर मार्केट ओपनिंग लेटेस्ट अपडेट 4 डिसेंबर 2023: शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी जोरदार खरेदी दिसून आली. कारण जीएसटी संकलन, जीडीपी वाढीचे आकडे आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपचा नेत्रदीपक विजय याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. GIFT निफ्टी 20600 च्या वर ट्रेड करत आहे. शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर उघडला. BSE सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी […]

maharashtra News

Maratha Reservation: ‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही,ज्यांच्या नोंदी…’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात निदर्शने, उपोषणे, रास्ता रोको करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने काही कालावधी मागितला आहे. जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या मागणीवर भाजप नेते गिरीश […]

राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 4 डिसेंबर 2023

मेष : संततिसौख्य लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. सिंह : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण […]

राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 3 डिसेंबर 2023

मेष : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. गुरूकृपा लाभेल.मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कन्या : संततिसौख्य […]

maharashtra News

Amol Kolhe: ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली.. सिग्नलवर ऑनलाईन दंड बसल्यावर डॉ. अमोल कोल्हेंनी केली वाहतूक विभागाची पोलखोल

Amol Kolhe post viral: अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामुळे आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मिडियावरही सक्रिय असतात. अशातच आता अमोल कोल्हे यांची एक पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक अनुभव शेयर केला आहे. मुंबईत गाडीने प्रवास करताना त्यांना हा अनुभव आला आहे. अमोल कोल्हे […]

ताज्या बातम्या

Sharad Pawar: “पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी नाही”; आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन!

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पुण्यात बैठक झाली. यावेळी त्यांनी अजित पवार गटावर थेट टीका करण्याचे टाळले. युवा नेत्यांना ताकद दिली तर आगामी निवडणुकीत भरघोस यश मिळेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. “ज्यांनी पक्ष सोडला त्यांची चिंता करण्याची गरज नाही. त्यांची चिंता न करता आपण नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन […]

ताज्या बातम्या

CM Shinde : ‘टायगर इज बॅक’; मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या दळवींसाठी विक्रोळीत शिवसैनिकांची बॅनरबाजी

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटनेते दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर दळवी यांना शुक्रवारी मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. दरम्यान, त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांनी विक्रोळीत दळवी यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केल्याचे समोर आले आहे. ‘टायगर इज बॅक’ माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी […]

आरोग्य

Oversleeping Problems : केवळ कमी झोपच नाही तर जास्त झोप ही लठ्ठपणा आणि मधुमेहाचे ठरू शकते कारण

जास्त झोपेच्या समस्या : संतुलित आहार, व्यायाम आणि 6-7 तासांची पुरेशी झोप निरोगी जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा तुम्ही रात्री खूप जागून असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? की जास्त वेळ झोप घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू […]

कृषी

Milk Rate : मानकांतील बदलाने तत्काळ दिलासा नाही

Dairy Farmer : अत्यंत अडचणीतील दूध उत्पादकांना तत्काळ दिलासा द्यायचा असेल तर प्रतिलिटर ठरावीक अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करायला हवे. दूध शेती : सततची नैसर्गिक आपत्ती, चारा-चाऱ्याचा वाढता खर्च आणि दुधाला कमी भाव यामुळे दूध उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. राज्यातील दुधाच्या दराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून दुधाला प्रतिलिटर 10 […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 2 डिसेंबर 2023

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील. कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल. सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास […]