मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मिथुन : आरोग्य उत्तम राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. कर्क : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. सिंह : काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कन्या : […]
Author: Sheetal Ugale
Manoj Jarange : GR मिळाला पण गुलालाचा अपमान करु नका.. आंदोलन मागे घेतल्यावर जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी
मुंबई– मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवा जीआर स्वीकारला आहे. सभेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, माझा तमाम मराठा बांधवांना मानाचा जय शिवराय. आपण याठिकाणी आलो होतो तो हेतू साध्य झाला आहे. ५४ लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात […]
IND vs ENG 1st Test Day 2 : भारताची दुसऱ्या दिवशी 421 धावांपर्यंत मजल; दिवसअखेर भारताकडे भक्कम आघाडी
India vs England 1st Test Day 2 भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. भारताने दुसऱ्या दिवसाचे तीनही सत्र खेळून काढत 7 विकेट्सच्या मोबदल्यात 421 धावा केल्या. भारताकडे पहिल्या डावात आतापर्यंत 175 धावांची आघाडी मिळवली आहे. भारताकडून केएल राहुल (86), रविंद्र जडेजा (नाबाद 81) आणि यशस्वी जयस्वाल […]
Nitish Kumar: नितीश कुमारांचं ठरलं; भाजपसोबत जात रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ?
पाटणा– बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते रविवारी म्हणजे २८ तारखेला भाजपसोबत पदाची शपथ घेऊ शकतात. नितीश कुमार भाजपसोबत जात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपच्या दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. […]
Heart Disease Patients : ऐन तारुण्यात हृदयरोगाचे संकट बनले बिकट! मृत्यूंच्या प्रमाणात होतेय वाढ
नाशिक : धकाधकीचे जीवन जगताना पावलोपावली जाणवणारा ताणतणाव, व्यसनाधिनता व इतर विविध कारणांनी हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार हृदयविकाराचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये वयवर्षं २५ ते ४० दरम्यानच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक राहाते आहे. चिंताजनक बाब म्हणजे हृदयविकाराचा झटका येण्याचे व त्यामुळे रुग्ण दगावण्याच्या प्रमाणातही वाढ झाली असल्याचे जाणकारांनी सांगितले. जीवनशैलीतील बदलांमुळे विविध व्याधींचे प्रमाण वाढते […]
Maratha Reservation: “जरांगे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल”; मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारांची भूमिका
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलक नेते मनोज जरांगे हे सध्या मुंबईच्या वेशीवर आपल्या लाखो समर्थकांसह दाखल झाले आहेत. सरकारसोबत यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुंबईकडं निघालेलं हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. पण जरांगे जो काही निर्णय घेतील तो सामाजाला मान्य असेल अशी भूमिका मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 26 जानेवारी 2024
मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. मिथुन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील. कर्क : आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सिंह : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कन्या : काहींचे वैचारिक परिवर्तन […]
हिवाळ्यात चेहऱ्यावरील दाग: त्यापासून कसे सुटका मिळवायची, या घरगुती उपायांनी तुमचा चेहरा चमकेल आणि नैसर्गिक चमक येईल.
हिवाळ्यात, लोकांना थंडीपासून वाचण्यासाठी उन्हात बसणे आणि इतके उबदार राहणे आवडते की ते शेंगदाणे खाण्यात, भाज्या कापण्यात, स्वेटर विणण्यात आणि उन्हाचा आनंद घेण्यात तास घालवतात. मात्र, उन्हात बसणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज 20 ते 25 मिनिटे उन्हात बसल्याने आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते, जे तणाव कमी करण्यासाठी तसेच शरीराची इतर कार्ये सुरळीत चालण्यास […]
Shahjahanpur Road Accident: गंगेत स्नान करण्यासाठी जाताना काळाचा घाला; ट्रकच्या भीषण धडकेत १२ भाविकांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. अल्हगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर भरधाव ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली. या अपघातात 12 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहाजहानपूरच्या मदनापूर पोलीस ठाण्याच्या दामगडा गावातून गंगेत स्नान करण्यासाठी धाई घाटावर जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ऑटोला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बरेली-फर्रुखाबाद महामार्गावर […]
Republic Day 2024 Theme : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी घडणार स्त्री शक्तीचे दर्शन, संचलनापासून ते चित्ररथापर्यंत महिला करणार नेतृत्व
Republic Day 2024 Theme : भारत यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यामुळे, यंदा हा प्रजासत्ताक दिन आठवडाभर साजरा करण्याचे नियोजन भारत सरकारने केले आहे. २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून याची सुरूवात करण्यात आली आहे. त्यानंतर, ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली अर्पण करून हा आठवडा समाप्त करण्यात येईल. […]