राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 29 जानेवारी 2024

मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कर्क : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल. सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील. कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल […]

राशिभविष्य

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : (२८ जानेवारी २०२४ ते ३ फेब्रुवारी २०२४)

क्लिष्ट येणी वसूल होतील मेष : गुरू-शुक्राचा शुभयोग सप्ताहात भाग्यसंकेत देणाराच. सप्ताहाची सुरवात अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विवाहयोगाची, गाठीभेटींना वेग येईल. नोकरीत मानांकन मिळेल. सप्ताहाचा शेवट भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना अचानक गाठीभेटी करवणारा. पती वा पत्नीचा भाग्योदय होईल. क्लिष्ट व्यावसायिक येणी वसूल होतील. पुत्रोत्कर्षातून धन्यता मिळेल. वास्तुविषयक प्रश्‍न मार्गी लागतील वृषभ : सप्ताहाची सुरवात घरातील विशिष्ट सुवार्तांतून […]

विज्ञान तंत्रज्ञान

जाहिरातीत सांगितलं तेवढं मायलेज देत नव्हती मारुती कार; ग्राहकाने केली तक्रार, आता मिळणार लाखोंचा मोबदला

Maruti Suzuki Car Mileage Case : कार खरेदी करताना आपल्याकडे तिच्या लुक्स आणि इतर फीचर्सपेक्षा जास्त महत्त्व मायलेजला दिलं जातं. सगळ्यात चांगलं मायलेज देण्यासाठी भारतात मारुती सुझूकीच्या गाड्या प्रसिद्ध आहेत. मात्र, याच कंपनीला आता जाहिरातीत दावा केल्याप्रमाणे मायलेज न दिल्यामुळे एका ग्राहकाला मोबदला द्यावा लागणार आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, राजीव शर्मा असं तक्रारदार व्यक्तीचं नाव आहे. […]

ताज्या बातम्या

संजय राऊत-रोहित पवारांनी उभा केलेला स्टंट.. मराठा आरक्षणाच्या विजयावर सदावर्तेंची टीका

मुंबई– सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भात शिंदे सरकारडून अध्यादेश जाहीर करण्यात आला आहे. यावरुन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या अध्यादेशाविरोधात लवकरत कोर्टात जाणार आहोत, अशी भूमिका सदावर्ते यांनी स्पष्ट केली. माझे मराठे बांधव आता ईडब्यूएसपासून वंचित राहतील. त्यांना EWS पासून दूर ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. सरकारचा अध्यादेश एक […]

देश - विदेश

केजरीवाल सरकार अस्थिर! भाजपने आपच्या 7 आमदारांना दिली प्रत्येकी 25 कोटींची ऑफर?

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आपचे सात आमदार खरेदी करु पाहात आहे. तसेच दिल्लीतील सरकार अस्थिर करण्यसाठी भाजपने आमदारांना प्रत्येकी तब्बल २५ कोटी रुपये ऑफर केलेत, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत की, गेल्या काही दिवसांत दिल्लीच्या […]

ताज्या बातम्या

Tata Group: टाटांचा एअरबस सोबत करार! संयुक्तपणे बनवणार H125 हेलिकॉप्टर; गुजरातमध्ये होणार उत्पादन

Tata-Airbus Deal: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी टाटा समूहाने विमान निर्मिती कंपनी एअरबससोबत करार केला आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतातील उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. टाटा ग्रुपने व्यावसायिक वापरासाठी एअरबस H125 सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची संयुक्तपणे […]

मनोरंजन

Maharashtra Shahir: केदार शिंदे-अंकुश चौधरींचा ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहा घरबसल्या! या तारखेला दिसणार टीव्हीवर

Maharashtra Shahir News: २०२३ मध्ये अनेक मराठी सिनेमे गाजले. या सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंच शिवाय बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर’. ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा ज्यांना थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. ‘महाराष्ट्र शाहीर’ आता टीव्हीवर घरबसल्या पाहता येणार आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या […]

ताज्या बातम्या

Krutrim: भारताला मिळाला पहिला एआय युनिकॉर्न; ‘कृत्रिम एआय’ने उभारला 50 दशलक्ष डॉलरचा निधी

AI startup Krutrim becomes India’s first unicorn: एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत भारताला पहिला एआय युनिकॉर्न मिळाला आहे. Ola च्या नवीन AI स्टार्टअप ‘कृत्रिम AI’ ला 50 दशलक्ष डॉलर (सुमारे 415 कोटी रुपये) निधी मिळाला आहे. यासोबतच याला देशातील पहिल्या एआय युनिकॉर्नचा दर्जाही मिळाला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, उभारलेल्या निधीमुळे AI लँडस्केपमध्ये क्रांती घडवून […]

क्रिकेट

Ranji Trophy 2024 : भारत – इंग्लंड सामन्यातही हैदराबादच्या तन्मयची चर्चा; पठ्ठ्यानं 147 चेंडूत ठोकलं त्रिशतक

Ranji Trophy 2024 : हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे. मात्र या सामन्यात देखील समालोचक हैदराबादचा सलामीवीर तन्मय अगरवालची चर्चा आहे. हैदराबादच्या तन्मयने रणजी ट्रॉफीमध्ये असा मोठा कारनामा करून दाखवला आहे की आकाश चोप्रा सारखे माजी भारतीय खेळाडू देखील त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. तन्मयने रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुपच्या हैदराबाद आणि अरूणाचल […]

maharashtra News

Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? GR मध्ये करण्यात आलं स्पष्ट

 मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा सुधारीत जीआर देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि मनोज जरांगे याच्यामध्ये ‘सगेसोयरे’या शब्दावरुन चर्चा सुरू होती. अखेर या शब्दाचा समावेश देखील जीआरमध्ये करण्यात आला आहे. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी […]