नवी दिल्ली : येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय बजेट सादर होणार आहे, हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचं आणि अंतरिम बजेट असणार आहे. पण गेल्या पाच वर्षातील बजेटचा धांडोळा घेतला तर त्यात आरोग्य, शिक्षणावर कमी खर्च झाल्याचं दिसून आलं आहे. त्याचबरोबर इतरही विविध क्षेत्रांमध्ये किती खर्च झालाय याची आकडेवारी देखील समोर आली आहे. बिझनेस स्टँडर्डनं याबाबत वृत्त […]
Author: Sheetal Ugale
आजचे राशिभविष्य – 30 जानेवारी 2024
मेष : कोणालाही जामीन राहू नका. हितशत्रुंचा त्रास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. सिंह : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल. कन्या : आरोग्य उत्तम […]
Ahmednagar: ‘ शहरातील गुंडगिरी मोडीत काढू’, अहमदनगरच्या पदाधिकारी मेळाव्यात संजय राऊतांचं वक्तव्य
Sanjay Raut in Ahmednagar: नगर शहरात जी गुंडगिरी आणि ताबामारी सुरू आहे, त्याच्या विरोधात आता आवाज उठविण्याची वेळ आली आहे. येथील गुंडगिरीविरुद्ध मोर्चा काढून स्वर्गीय अनिल राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करू. येत्या लोकसभा व विधानसभेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये किमान चार जागांवर भगवा फडकणार आहे, असा विश्वास शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. अहमदनगर […]
Mumbai News: नागरिक आणि पोलिसांची माणुसकी; परराज्यातील वयोवृद्ध यात्रेकरूंना दिला मदतीचा हात!
Mumbai News: मध्य प्रदेशातील यात्रेकरू गुजरात कडे जात असताना, मोखाड्यातील पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल कंपनी अडकली होते. त्याची माहिती मिळताच मोखाड्यातील दक्ष नागरीक नितीन आहेर यांनी ही बाब ऊपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना कळवली. त्यांच्या सुचनेनुसार मोखाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन भुकेलेल्या यात्रेकरूंना जेवणाची व्यवस्था केली. यात्रा कंपनी आणि यात्रेकरूंमधील […]
विश्व देवरहाटीचे
धुक्याची चादर अलगद बाजूला सरकावून येणाऱ्या उबदार किरणांचा शिडकावा. धनेश, पोपट, कोतवाल, शिळकस्तूर आणि इतर पाखरांच्या कानावर पडणाऱ्या गुजगोष्टी. वाऱ्याची आणि पानांची अलगद होणारी सळसळ. देवळातील मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दिसणारी तेजप्रभावळ आणि मनाला भावुक करणारी शांतता. कोकणात गावोगावी गाव देवळाच्या सानिध्यात किंवा जंगलाच्या आजूबाजूला वसलेल्या अशा रहाटी वर्षानुवर्षे डामडौलात उभ्या आहेत. कोणत्याही कायद्याने संरक्षण नसतानासुद्धा […]
Beetroot Face Mask : गालांवर गुलाबी चमक मिळवण्यासाठी बीटचा हा फेसमास्क नक्की ट्राय करा! जाणून घ्या कसा तयार करायचा?
बीटरूट आरोग्यासाठी खूप चांगले आहे, म्हणूनच डॉक्टर देखील ते खाण्याचा सल्ला देतात. पण ते त्वचेसाठीही खूप चांगले आहे. कारण ते तुमच्या त्वचेला गुलाबी चमक आणते. यामध्ये अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे सुरकुत्या, स्किन अॅलर्जी आणि त्वचेवर बारीक रेषा यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. तुम्ही घरच्या घरी बीटचा फेसमास्क तयार करू शकता. बीटरूटचे फायदे बीटरूट खूप फायदेशीर आहे […]
NCP MLA Disqualification: ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांचा फैसला लांबणीवर! सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत नार्वेकरांना द्यावा लागणार निर्णय
नवी दिल्ली : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आहे. यामध्ये कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय देण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. तसेच १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले आहेत. यामुळं मात्र शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो असंही तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. सुप्रीम कोर्टात काय झाल्या घडामोडी सुप्रीम कोर्टात […]
ICC U-19 World Cup : सुपर-6 शेड्यूलची घोषणा! भारत-पाकिस्तान एकाच गटात पण होणार नाही सामना? जाणून घ्या कारण
ICC under-19 World Cup Super Six Schedule : आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत सुपर सिक्समध्ये स्थान पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या सुपर सिक्स फेरीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान एकाच गट-1 मध्ये आहेत. मात्र, या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार […]
Pariksha Pe Charcha: “मुलांना इतरांची उदाहरणं देऊ नका”; PM मोदींनी ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये केलं पालकांना आवाहन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ताण-तणावाला विद्यार्थ्यांनी कसं समोरं जायचं? या विषयावर भाष्य करताना मोदींनी पालक आणि शिक्षकांनाही काही सूचना केल्या आहेत. पालकांना आवाहन पालकांना महत्वाचं आवाहन करताना मोदी म्हणाले, अनेक पालक आपल्या पाल्यांना इतर मुलांची उदाहरणं देतात. पालकांनी अशा गोष्टी करणं टाळायला […]
CAA: देशात 7 दिवसांत लागू होणार नागरिकत्व सुधारणा कायदा; केंद्रीय मंत्र्याची ‘गॅरंटी’
नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी दावा केलाय की, नागरिकत्व सुधारणा कायदा Citizenship (Amendment) Act (CAA) देशात सात दिवसांच्या आत लागू केला जाईल. ते म्हणाले की, मी तुम्हाला गॅरंटी देतो की येत्या सात दिवसात केवळ पश्चिम बंगालमध्येच नाही तर संपूर्ण देशात सीएए लागू होईल.(Union Minister Shantanu Thakur has claimed that the Citizenship Amendment Act CAA […]











